¡Sorpréndeme!

Hospital Deaths नांदेड येथे घडलेल्या घटनेला जबाबदार कोण उद्धव ठाकरे यांचा सवाल

2023-10-07 3 Dailymotion

महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती