¡Sorpréndeme!

Asian Games 2023: पल्लीकल आणि हरिंदर या जोडीने मिळून भारताला या आशियाईमधील 20 वे सुवर्णपदक मिळवून दिले

2023-10-05 2 Dailymotion

दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत धमाका केला आहे. पल्लीकल आणि हरिंदर या जोडीने मिळून भारताला या आशियाईमधील 20 वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती