¡Sorpréndeme!

X कंपनीकडून Parag Agarwal आणि टीमने जिंकले 1.1 दशलक्ष रुपये कायदेशीर शुल्क

2023-10-07 1 Dailymotion

ट्विटरचे माजी सीईओ पराग अगरवाल, माजी धोरणकर्ते विजय गाडे आणि इतर मंडळींनी एलन मस्क संचलीत एक्स कॉर्पकडून तब्बल 1.1 मीलीयन इतके शुल्क कायदेशीर लढाई जिंकून मिळवले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर ही कंपनी खरेदी केली असून सध्याची तिचे 'X' असे नामकरण करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती