Asian Games 2023: आशियाई स्पर्धेत भारताने केली 16 सुवर्णपदकांची कमाई
2023-10-07 12 Dailymotion
आशियाई स्पर्धा 2023 मध्ये आज अकराव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक वाढले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 71 पदकं जमा झाली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती