¡Sorpréndeme!

MS Dhoni: नव्या हेअरस्टाइलमुळे धोनी चर्चेत, चाहत्यांनाही आवडला माहीचा नवीन अंदाज

2023-10-03 3 Dailymotion

महेंद्रसिंग धोनी नेहमीच त्याच्या हेअरस्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट जगतातील एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित खेळाडू आहे परंतु त्याच्या हेअरस्टाईलमुळेही तो चर्चेत असतो, जाणून घ्या अधिक माहिती