Nipah Virus: केरळने निपाहविरुद्धची लढाई जिंकली, चारही संक्रमित बरे
2023-09-29 62 Dailymotion
केरळमध्ये निपाह व्हायरसच्या उद्रेकादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे की, चारही रुग्णांच्या चाचण्या दोन वेळा निगेटिव्ह आल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती