¡Sorpréndeme!

जळगावात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणपतींचे विसर्जन..!

2023-09-29 2 Dailymotion

जळगाव जिल्ह्यात गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..." अशी साद घालत गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.