Delhi: दिल्लीत मुखर्जी नगरमधील गर्ल्स पीजी वसाहतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही
2023-09-28 3 Dailymotion
दिल्लीत बुधवारी संध्याकाळी मुखर्जी नगरमधील गर्ल्स पीजी वसाहतीला आग लागली होती. घटनेअंतर्गत पीजीच्या मालकाविरुध्द दिल्ली पोलीसांनी एफआयआर दाखल केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती