¡Sorpréndeme!

Ganpati Visarjan Muhurat 2023: गणपती विसर्जनाचा मुहूर्त, घ्या जाणून

2023-09-28 1 Dailymotion

गणेश चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाची सांगता होण्याचा क्षण जवळ आला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपतीत बाप्पाचे विसर्जन केले जाते. खरे तर गणपती विसर्जनासाठी वेगवेगळे मुहूर्त असतात, जाणून घ्या अधिक माहिती