गणेशोत्सवासाठी Elvish Yadav ला आमंत्रित केल्याबद्दल Jitendra Awhad यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
2023-09-26 1 Dailymotion
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती आरतीचे आयोजन केले होते. शहनाज गिल, एल्विश यादव, अवनीत कौर आणि रश्मी देसाई यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींना गणेश आरतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते, जाणून घ्या अधिक माहिती