- एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केलीय
2023-09-26 1 Dailymotion
चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकारांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नाही. पत्रकारांना प्रलोभन दाखवणे असा त्याचा अर्थ निघतो, असे खडसे म्हणाले. #LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews