¡Sorpréndeme!

Muslim Quota: मुस्लिम कोट्यासंबंधी अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

2023-09-26 3 Dailymotion

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांशी बैठक घेतली. पुढचा रस्ता शोधण्यासाठी मुस्लिम कोट्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू, असं आश्वासन अजित पवार यांनी केलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती