¡Sorpréndeme!

Owaisi On Rahul Gandhi: असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना दिले आव्हान, पाहा काय म्हणाले

2023-09-25 4 Dailymotion

AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी बोलत होते, जाणून घ्या अधिक माहिती