¡Sorpréndeme!

गणरायाचं जगात नाही असं मंदिर जळगावात आहे

2023-09-25 2 Dailymotion

जगात गणपतीचे अनेक मंदिरे तुम्ही पहिली असतील, परंतु एका व्यासपीठावर सर्वच मंदिरात एकच मूर्ती सिंहासनावर विराजमान असते. मात्र, जळगावच्या पद्मालय इथं तुम्हाला डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती विराजमान झालेले दिसतील. चला तर मग पाहुयात... या मंदिराची महती नेमकी काय आहे?
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews