शिंदे गट कमळ चिन्हावर लढणार? चिमणराव पाटील काय म्हणाले...
2023-09-24 1 Dailymotion
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील आणि पुढे शिंदे गट भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढेल, अशी चर्चा आहे. या चर्चेवर शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी काय मत मांडलं? पाहा