अमळनेरचे माजी आमदार बी.एस. पाटील यांनी शरद पवारांचा हात धरलाय. जळगावच्या सभेत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदासंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांचे ते राजकीय गुरू मानले जातात. पण आता दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आले आहेत. दोघांनी एकमेकांना कसं लक्ष्य केलंय? पाहा
#Lokmatnews #JalgaonNews #MaharashtraNews #politics