¡Sorpréndeme!

क्या बात गाणं मनसेच अन् ठेका धरला शिंदे गटाच्या नेत्याने

2023-09-07 1 Dailymotion

सगळीकडे राजू दादांची हवा ....मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावर आधारित असलेल्या "एकच वादा आमचा राजू दादा" गाण्यावर धरला सेनेच्या पदाधिका-याने ठेका.. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आयोजित दहीहंडी उत्सवातील हा व्हिडीओ पाहाच !