¡Sorpréndeme!

आरपीआय खरात गटाची आरक्षणासंदर्भात मोठी मागणी

2023-09-06 4 Dailymotion

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मोठी मागणी केलीय. दरम्यान, आरक्षणाच्या विषयावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना त्यांनी कसं लक्ष्य केलंय? ते पण पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews