जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कशी केली? पाहा
2023-09-05 10 Dailymotion
जळगावात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची स्वाभिमान सभा पार पडली. हा सभेत जयंत पाटील यांनी अहिराणीतून भाषण केलं. #LokmatNews #JayantPatil #MaharashtraNews #JalgaonNews