¡Sorpréndeme!

जालन्याच्या घटनेनंतर खडसेंचा गृहखात्यावर निशाणा

2023-09-04 28 Dailymotion

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर घटनेत दुरुस्ती करावी. विशेष अधिवेशनात हा प्रश्न निकाली काढावा, असंही खडसे म्हणालेत.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics