¡Sorpréndeme!

रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार! कुणी केली घोषणा?

2023-09-03 2 Dailymotion

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी फेरबदल करायला सुरुवात केलीय. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याची जबाबदारी देण्यासोबतच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारीही निश्चित झालीय. कुणी केली ही घोषणा? पाहा व्हिडीओ
#LokmatNews #MaharashtraNews #Politics