¡Sorpréndeme!

रामदास आठवलेंना शब्दच सुचेना... असं काय झालं?

2023-08-31 2 Dailymotion

शिघ्रकवी म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे गुरुवारी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक कविता सादर करण्याची विनंती केली. पण आठवलेंना कविता सुचलीच नाही.