¡Sorpréndeme!

राज्यात रिपाइंला हवं एक मंत्रिपद..!

2023-08-31 2 Dailymotion

रिपाइं हा सरकारमध्ये एक महत्वाचा पक्ष असून लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करून रिपाइंला एक मंत्रिपद, तसेच ज्या ज्या ठिकाणी रिपाइंचे कार्यकर्ते सक्रिय आहेत तिथं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीत रिपाइंच्या कार्ययकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करून महामंडळ तसेच डीपीडीसीवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असंही आठवले म्हणाले.