¡Sorpréndeme!

श्रावण सोमवार... कावड यात्रा आणि भक्तीचा जागर

2023-08-28 3 Dailymotion

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात भव्य कावड यात्रा काढण्यात आली होती. हजारो भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला. कावड यात्रेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सपत्नीक सहभागी झाले होते.