¡Sorpréndeme!

गुलाबराव पाटलांची भाषणात काय टोलेबाजी केलीय? पाहा

2023-08-27 2 Dailymotion

राज्यात पाणीपुरवठा हे खातं कुणीच घेत नव्हतं. मात्र, मला नशिबाने हे खातं मिळालं. आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी अशा सगळ्यांना पाणी पाजतो, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत.
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews #Politics