¡Sorpréndeme!

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार INDIA ची पुढील बैठक, Logo जारी होण्याची शक्यता

2023-08-24 2 Dailymotion

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस Indian National Developmental Inclusive Alliance अर्थात INDIA ची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. मुंबईत होणार्‍या बैठकीमध्ये INDIA चा लोगो जारी केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती