¡Sorpréndeme!

California News: कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटीच्या ट्रॅबुको कॅनियनमधील बारमध्ये सामूहिक गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

2023-08-24 27 Dailymotion

कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटीच्या ट्रॅबुको कॅनियनमधील बारमध्ये सामूहिक गोळीबार झाला. गोळीबाराची ही घटना सॅंटियागो कॅनियन रोडवरील कुक्स कॉर्नर येथे घडली,गुरुवारी ही घटना बार मध्ये घडली आहे, जाणून घ्या अधिक माहिती