¡Sorpréndeme!

Seema Deo Passes Away: अभिनेत्री सीमा देव यांचे 81 व्या वर्षी निधन, अल्झायमरच्या आजाराने होते त्रस्त

2023-08-24 3 Dailymotion

रमेश देव यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे 81 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री सीमा देव या अल्झायमरच्या आजाराने त्रस्त होत्या, जाणून घ्या अधिक माहिती