Chandrayaan-3 Successful Landing: चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग, दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत ठरला पहिला देश
2023-08-23 2 Dailymotion
23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला आणि लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरले, जाणून घ्या अधिक माहिती