¡Sorpréndeme!

Rajya Sabha By-Election: उत्तर प्रदेशातील राज्यसभा सदस्यांच्या निधनानंतर रिक्त जागांसाठी निवडणूक होणार

2023-08-23 21 Dailymotion

उत्तर प्रदेशातील विद्यमान राज्यसभा सदस्याच्या निधनानंतर रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. रिक्त झालेल्या जागेसाठी 15 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली, जाणून घ्या अधिक माहिती