¡Sorpréndeme!

Sunny Deol: जुहू येथील व्हिला लिलावावर बॉलिवूड अभिनेता सनी देओलने सोडले मौन, पाहा काय म्हणाला

2023-08-22 1 Dailymotion

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या \'गदर 2\' या ॲक्शन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सनी देओल त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या हिट चित्रपटाबद्दल आनंदी असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक बातमी त्याच्या समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती