¡Sorpréndeme!

खान्देशातील जनतेसाठी सुरू होणार नवीन रेल्वे गाडी

2023-08-21 4 Dailymotion

खान्देशातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबार मार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय.
#LokmatNews #RaosahebDanve #MaharashtraNews