¡Sorpréndeme!

Assembly Elections 2023: भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

2023-08-18 2 Dailymotion

17 ऑगस्ट रोजी, भाजपने छत्तीसगडसाठी 21 आणि मध्य प्रदेशसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी पाच महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांची घोषणा होणे बाकी आहे, जाणून घ्या अधिक माहिती