¡Sorpréndeme!

'ईडी'कडून जळगावात कारवाई! पण का?

2023-08-18 7 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील राजमल लखीचंद अर्थात आर. एल. समूहाच्या विविध आस्थापनांसह समूहाचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आलीय.