महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्याच्या श्रावणानंतर आता आज 17 ऑगस्ट पासून नीज श्रावण मासारंभ सुरु झाला आहे. श्रावणात देवधर्माला विशेष महत्त्व आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येही मोठी गर्दी उसळते, जाणून घ्या अधिक माहिती