¡Sorpréndeme!

Himachal Pradesh: कांगडा जिल्ह्यात पुराचा हाहाकार, 780 हून अधिक लोकांना वाचवले

2023-08-17 5 Dailymotion

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून 780 हून अधिक लोकांना वाचवले आहे. वेस्टर्न एअर कमांडच्या हेलिकॉप्टरने गेल्या 48 तासांत 50 उड्डाणे केली, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी 16 ऑगस्ट रोजी दिली, जाणून घ्या अधिक माहिती