डेंग्यूच्या संसर्गामुळे अभिनेत्री Zareen Khan रुग्णालयात दाखल, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
2023-08-17 1 Dailymotion
प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानला डेंग्यूच्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अभिनेत्रीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत, जाणून घ्या अधिक माहिती