हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केल्याने जवळपास २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती