जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews