¡Sorpréndeme!

Hawaii Wildfire: हवाई जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरुच, मृतांची संख्या 53 वर

2023-08-11 1 Dailymotion

हवाई जंगल वणवा अद्यापही कायम आहे. जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरुच आहे. दरम्यान, आगीमध्ये होरपळून आणि जखमी होऊन झालेल्या मृत्यूचा आकडा वाढतच आहे, जाणून घ्या अधिक माहिती