भाजप-सेनेच्या युतीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला खडसेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय? पाहा !#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews