¡Sorpréndeme!

Covid-19 Eris Variant: मुंबई शहरात कोरोनाच्या एरिसचे पहिले प्रकरण, जाणून घ्या अधिक माहिती

2023-08-10 3 Dailymotion

गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. जगभरात कोरोनाचा कहर थांबला असला तरी, मागील काही दिवसांत जगातील विविध देशांमध्ये तिची नवी रूपे समोर येऊ लागली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती