लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय दहशतवादी हल्ल्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, भारतात 2018 ते 2022 या पाच वर्षांत पूर्वीच्या राज्यात 761 दहशतवादी हल्ले झाले, जाणून घ्या अधिक माहिती