¡Sorpréndeme!

Nuh Violence: नूहमध्ये अजूनही तणावाचे वातावरण, 11 ऑगस्टपर्यंत मोबाइल इंटरनेटवर बंदी, सरकारने जारी केले आदेश

2023-08-09 6 Dailymotion

हिंसाचारग्रस्त नूह जिल्ह्यात अजूनही तणावाचे वातावरण आहे. नूहमधील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने 11 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 पर्यंत इंटरनेटवरील बंदी वाढवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती