AIIMS Delhi: दिल्ली येथील एम्स रूग्णालयामध्ये Endoscopy Room मध्ये आग, परिस्थिती नियंत्रणात
2023-08-07 4 Dailymotion
दिल्ली मध्ये AIIMS रूग्णालयाच्या endoscopy room मध्ये आग लागली होती.आगीच्या घटनेनंतर सार्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे., जाणून घ्या अधिक माहिती