महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना तसेच समान नागरी कायद्याला विरोध म्हणून भारत मुक्ती मोर्चा आणि आदिवासी एकता परिषदेच्या वतीने देशव्यापी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार जळगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.