¡Sorpréndeme!

गोंडगावच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात कडकडीत बंद

2023-08-07 5 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी म्हणून लोकप्रतिनिधी, नागरिक तसंच विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews