¡Sorpréndeme!

भडगावच्या पीडितेला न्याय देणार - गुलाबराव पाटील

2023-08-06 4 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला होता. या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. पोलीस सात दिवसात कोर्टात चार्जशीट दाखल करून आरोपीला महिनाभरात शिक्षा देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीय. गुलाबराव नेमकं काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews