¡Sorpréndeme!

भडगाव घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

2023-08-05 1 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंडगाव येथे एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी संपूर्ण भडगाव तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews