Nitin Desai Death Case: चित्रपटाचा सेट डिझाइन करणाऱ्या नितीन यांनी त्यांच्या मृत्यूचा सेटही केला होता डिझाइन
2023-08-04 17 Dailymotion
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आपल्याच स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला, जाणून घ्या अधिक माहिती